इयत्ता - चौथी ( सत्र 2 )            चाचणी क्र- 22
निर्मिती- श्री. राजेश विनायक पाटील ( जि.प.प्राथ. शाळा रेठरे बु।।मुले, ता- कराड,  मो.नं. 8888745554, दिनांक - 27/02/2022
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव *
 इयत्ता *
जिल्हा *
तालुका *
शाळेचे नाव *
विषय - मराठी
1 ) खानदेशी माती कशासारखी मऊ आहे ? *
2 points
2 ) खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे ? *
2 points
3 ) खानदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ? *
2 points
4 ) खालीलपैकी कोणत्या शब्दाला ' वान ' प्रत्यय लागू होणार नाही? *
2 points
विषय - गणित
1 ) एका पुस्तकाची किंमत  ९० रुपये आहे,तर ३५ पुस्तकांची एकूण किंमत किती ? *
2 points
2 ) ज्वारीच्या एका पोत्याचे वजन ४८ किलोग्रॅम आहे,तर अशा १९ पोत्यांचे एकूण वजन किती ? *
2 points
3 ) अनिलने आंब्यांचे ८ बॉक्स खरेदी केले.एका बॉक्सची किंमत ४८० रुपये असल्यास त्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील ? *
2 points
4 ) एका बागेत नारळाच्या झाडांच्या २४ ओळी आहेत.एका ओळीत ३३ झाडे असतील तर त्या बागेतील झाडांची एकूण संख्या किती ? *
2 points
विषय - परिसर अभ्यास भाग 1 व 2
1 ) पुढीलपैकी संदेशवहनाचे कोणते साधन नाही ? *
2 points
2 ) पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जात नाही ? *
2 points
3 ) आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण ................ तयार केले ? *
2 points
4 ) स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोक त्यांचे ..................... निवडून देतात . *
2 points
5 ) कुतुबशहाची राजधानी कोणती ? *
2 points
6) जिजामातेचा मृत्यू कोणत्या साली झाला ? *
2 points
7 ) कर्नाटकातील विजय मिळवून शिवाजी महाराज ................ गडावर परतले ? *
2 points
8 ) शिवरायांचा मृत्यू ३ एप्रिल ................. साली  झाला. *
2 points
विषय - इंग्रजी
1 ) Which of the following animal is not living in the water ? (खालीलपैकी कोणता प्राणी पाण्यात राहत नाही ?) *
2 points
2 )  Which of the following animal is not living on the land ? (खालीलपैकी कोणता प्राणी जमिनीवर  राहत नाही ?) *
2 points
3 )Write opposite word of soft. ( soft या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.)
2 points
Clear selection
4 ) See the picture and fill in the missing letter. Cha...ks. ( चित्र पहा आणि त्याच्या नावातील गाळलेले अक्षर भरा.)
2 points
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy