#KK2020
आपल्या कृष्णाकाठच्या सामाजिक ,शैक्षणिक, औद्योगिक,आर्थिक प्रगती करिता
आपला खारीचा वाटा उचलूया..
“चला कृष्णाकाठचे सदस्य होऊया..!”
आपल्या भिलवडी ,पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ साठी सदैव कार्यरत संस्था ...!
सदस्यांना लाभ :
१.कृष्णाकाठ दिनदर्शिका (प्रिंट ).
२.अर्थ संवाद – ई मॅगझीन वार्षिक सदस्यता.
३.कृष्णाकाठ च्या उपक्रमामध्ये थेट सहभाग व सहयोगाचा आनंद.
४.सामाजिक कार्यासोबत आणखी बरंच काही ..!
“कृष्णाकाठ प्रति सामाजिक कर्तव्यपूर्तीचं समाधान..!”
सदस्यता सहकार्य : ९९९/- फक्त
Acc. Name – Krushnakath Social Foundation | Bank : RBL Bank Bhilawadi
Acc.No. – 409000446841 & IFSC Code : RATN0000014
Google Pay / Phone Pay : 9890 546 909 |
www.KrushnaKath.Com