विषय : विज्ञान

=================================
घटक 10 : पेशी व पेशीअंगके
(Cell and Cell Organelles)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
1 ) पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदव्यपटल करते; यास .................म्हणतात. (If any changes occur outside the cell,the celllular environment does not change due to plasma membrane. This condition is called ... *
1 point
2 ) पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाणजास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला ......... म्हणतात.(The cell has less water than outside medium, so water enters the cell.This is called as ..............) *
1 point
3) पेशीअंगकांव्यतिरिक्तअसलेला पेशीतील भाग म्हणजे ......(The part of cytoplasm other than organelles is the ......)
1 point
Clear selection
4 )‘काळी अभिक्रिया’ हे रंजन तंत्र ..........यांनी  विकसित केले.  (..........developed the staining technique called 'Black reaction')
1 point
Clear selection
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
5 ) पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे  वहन करणाऱ्याअंगकाला ..... म्हणतात.(The organelle which conducts various substances inside the cell is called .................)
1 point
Clear selection
6 ) इलेक्ट्रॉनसूक्ष्मदर्शी खाली पाहिल्यास तंतुकणिका .............आवरणांची बनलेली दिसते.(Under the electron microscope, a mitochondrion is seen as a .................. membrane structure.)
1 point
Clear selection
7 ) पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे .......... होय. (............ are the storage sacs for solid or liquid contents.)
1 point
Clear selection
8 )लवके ही द्विपटलयुक्त असून ....... प्रकारांची असतात.(Plastids have double membrane and are of.........types.)
1 point
Clear selection
9 )प्राणीपेशी पेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या ........ असते.(Plant cells have ........... mitochondria than animal cells.)
1 point
Clear selection
10)वनस्पतींच्या पानांना पिवळा रंग .......मुळे प्राप्त होतो .(The leaves of the plant turn yellow due to .......)
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy