गांधी दर्शन शिबीर -
गांधी दर्शन शिबीर - ४

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित
रविवार, दि. ९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत
ठिकाण : दुस-या मजल्यावरील नवे सभागृह, गांधी भवन, कोथरूड, पुणे

नावनोंदणीसाठी गूगल फॉर्म :

पहिले सत्र
विषय : राष्ट्रपिता म्हणून गांधीजींचे स्थान  
मार्गदर्शक : मा. अशोककुमार पांडे
( लेखक, कवी आणि इतिहासकार )

दुसरे सत्र
विषय : सत्याग्रहशास्त्र
मार्गदर्शक : मा. डॉ. कुमार सप्तर्षी
(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल)

तिसरे सत्र
विषय : गांधी - आंबेडकर व देशाचे भवितव्य
मार्गदर्शक : मा. प्रा. डॉ. ॠषिकेश कांबळे ( ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक )

संपर्क :

सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) - ७८८७६३०६१५
संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, म. गां. स्मा. निधी) - ९८६०३८७८२७  
सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) - ९०९६३१३०२२

▫️शिबिराच्या आधी आणि प्रत्यक्ष शिबिरात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
▫️मागील शिबिरांमध्ये सहभागी झालेले देखील या शिबिरात सहभागी होऊ शकतात...
▫️नोंदणी शुल्क ₹ १००/- फक्त. (शिबिरात जमा करू शकता.)
▫️शिबीर संपेपर्यंत थांबणे बंधनकारक आहे.
▫️चहा व नाश्ता सकाळी ९ वा. सुरू होईल आणि दुपारचे भोजन १ वा. असेल.
▫️स्वारगेट किंवा पुणे स्टेशनपासून वारजे माळवाडी / एन.डी.ए. गेट बस पकडून गांधी भवन फाट्याला उतरावे, तेथून गांधी भवन १.४ किलोमीटर आहे.

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
संपूर्ण नाव *
पोस्टल पत्ता पिनकोडसह 
*
WhatsApp नंबर
*
शिक्षण *
वय *
तुम्ही सध्या काय करता?
(नोकरी? व्यवसाय? कार्यकर्ता-संघटना? विद्यार्थी-कॉलेज?)
*
तुम्ही याआधीचे गांधी दर्शन शिबिर केले आहे का? असेल तर तुमचा अनुभव काय आहे?
महात्मा गांधींविषयी तुमचे मत काय आहे?
तुमचे वक्त्यांसाठी काही प्रश्न आहेत का? (असतील तर तुम्ही इथे मांडू शकता किंवा शिबिरातही विचारू शकता.)
शिबिरात येण्याचा उद्देश काय? कोणत्या अपेक्षा आहेत?  
शिबिराविषयी कोणाकडून किंवा कोणत्या माध्यमाद्वारे माहिती मिळाली?
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy