सरकार आपल्या दारी (फक्त मातृशक्तीसाठी )

महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग व बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे महिला व बालविकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई क्षेत्रातील माता-भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी "सरकार आपल्या दारी" हा उपक्रम राबवला जात आहे. मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचे "सशक्त भारत - समृद्ध नारी" हे स्वप्न साकार करण्यासाठी मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व मा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सतत कार्यरत आहे!

जनसुनावणी
19 एप्रिल 2023 ते मे अखेर पर्यंत  |   वेळ दुपारी  3:00 ते 5:30
Sign in to Google to save your progress. Learn more
बृहन्मुंबई महापालिका वॉर्ड  / BMC Ward *
संपूर्ण नाव / Full Name *
मोबाईल / Mobile *
पत्ता / Address *
ई-मेल आयडी / Email ID
विधानसभा क्षेत्र / Assembly Area
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of paninitechnolabs.com. Report Abuse