Junnar Grape Festival 2021                       Registration form - (नाव नोंदणी फॉर्म)      
सदरच्या महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्हयामध्ये जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. जुन्नर पर्यटन विकास संस्था, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामविकास आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने सदर महोत्सव दि. 19, 20 व 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर महोत्सवात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण उपक्रम, देवराई भेट, नाणेघाट सहल, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गीब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती दर्शन, ताम्हणे संग्रहालय भेट, अंबा अंबिका लेणी समूह भेट, जुन्नर आठवडे बाजार भेट, कॅम्प फायर व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश असेल. वरीलपैकी सर्व किंवा काही गोष्टींचा लाभ आपण घेवू शकता.

Sign in to Google to save your progress. Learn more
Name (नाव) *
Address (पत्ता) *
Mobile No. (मोबाईल नंबर) *
Number of accompanying participants (सोबत येणाऱ्या एकूण व्यक्ती) *
Day of Visit (प्रदर्शन भेटीचा दिवस) *
Number of Days of Stay (प्रदर्शन भेटीचा दिवस) *
Select the ride you are interested in taking (घेऊ इच्छित असणाऱ्या सवारी) *
Accomodation Options (घेऊ इच्छित असणाऱ्या निवास व्यवस्था)
१) Sachin Sadakal   Bhimashankar MTDC resort 919552253481  
२) श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट , ओझर - 9822319495
३) हॉटेल लेण्याद्री इंटरनॅशनल , गोळेगाव - 9890261781
४) हॉटेल आर्या रीजन्सी , ओझर - 7755932424 / 9167718063
५) हॉटेल आनंद एक्झिक्युटिव्ह, जुन्नर - 9960870451 / 9130365757
६) आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र गोळेगाव - 9970056412
७) समृद्धी कृषी पर्यटन केंद्र , गोळेगाव - 9890777549
८) माय भूमी कृषी पर्यटन केंद्र ,बनकर फाटा - 8454880906
९) तुलसी विहार कृषी पर्यटन केंद्र , पारगाव तर्फे मढ - 7378586777
१०) पराशर कृषी पर्यटन केंद्र , राजुरी- 7038890500
११) माळशेज रिसॉर्ट एमटीडीसी -  9822043175
१२)श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट , गोळेगाव - 8600073925
१३)ध्यास सह्याद्रि - निखिल कोकाटे - 9309187676
Contact Details of Tour Guides (टूर गाईड व साहस पर्यटन साठी कॉन्टॅक्ट नंबर)
ओंकार ढाके - 8830041858
राजकुमार डोंगरे - 7447771133
राहुल पातुरकर - 8983604312
सुभाष कुचिक - 8960448461
निलेश खोकराळे - 9011583475
सिद्धार्थ कसबे - 7757891409

* Entry Fee of Rs 100 /- per participant to be paid at the event venue
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy