Smt. Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji - Department of Political Science - Quiz for T.Y.B.A                          Sub Teacher - Prof. G. B. Gaikwad
Paper Name - Administrative Thinkers  (Paper No.13) (प्रशासकीय विचारवंत)
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
प्रश्न क्र.  १ ) हेन्री फेयॉल चा कालखंड सांगा. *
2 points
प्रश्न क्र.  २ ) हेन्री फेयॉल हा विचारवंत ............. देशाचा आहे. *
2 points
प्रश्न क्र.  ३ ) फेयॉल हा विचारवंत त्याच्या कोणत्या विशेष कार्यासाठी ओळखला जातो ? *
2 points
प्रश्न क्र.  ४ ) फेयॉलने व्यवस्थापनाची किती तत्वे सांगितली आहेत ? *
2 points
प्रश्न क्र.  ५ ) हेन्री फेयॉलचे सुप्रसिद्ध पुस्तक कोणते आहे ? *
2 points
प्रश्न क्र.  ६ ) हेन्री फेयॉल हा प्रारंभी कोणत्या क्षेत्रात कार्यरत होता ? *
2 points
प्रश्न क्र.  ७ ) फेयॉलच्या मते व्यवस्थापनाची कार्ये किती प्रकारची असतात ? *
2 points
प्रश्न क्र.  ८ ) मॅक्स वेबरचे पूर्ण नाव काय आहे ? *
2 points
प्रश्न क्र.  ९ ) वेबरची ओळख काय म्हणून आहे ? *
2 points
प्रश्न क्र.  १० ) मॅक्स वेबरचा जन्म कोणत्या देशात झाला ? *
2 points
प्रश्न क्र.  ११ ) मॅक्स वेबरने किती विद्यापीठांत काम केले आहे ? *
2 points
प्रश्न क्र.  १२ ) वेबरने कोणता प्रशासकीय सिद्धांत मांडला ? *
2 points
प्रश्न क्र.  १३ ) सत्ता व अधिसत्ता सिद्धांत कोणी मांडला ? *
2 points
प्रश्न क्र.  १४ ) रेन्सिस लिकर्ट हा प्रशासकीय विचारवंत कोणत्या देशातील आहे ? *
2 points
प्रश्न क्र.  १५ ) रेन्सिस लिकर्टचा महत्वाचा सिद्धांत कोणता ? *
2 points
प्रश्न क्र.  १६ ) लिकर्टची ग्रंथसंपदा किती आहे ? *
2 points
प्रश्न क्र.  १७ ) रेन्सिस लिकर्टला ............... या कार्यामुळे ओळखले जाते. *
2 points
प्रश्न क्र.  १८ ) रेन्सिस लिकर्ट यांना डॉक्टरेट हि पदवी .......... या विषयात मिळाली आहे. *
2 points
प्रश्न क्र.  १९ ) लिकर्टच्या व्यवस्थापनाच्या विषयावरील महत्वाचे पुस्तक सांगा. *
2 points
प्रश्न क्र. २० ) रिग्जचा जन्म कोणत्या देशात झाला ? *
2 points
प्रश्न क्र.  २१ ) रिग्जचे व्यवस्थापन शास्त्रातील महत्वाचे पुस्तक .......... हे आहे. *
2 points
प्रश्न क्र. २२ ) रिग्जने कोणता महत्वाचा सिद्धांत मांडला ? *
2 points
प्रश्न क्र.  २३ ) रिग्ज हे कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते ? *
2 points
प्रश्न क्र.  २४ ) रिग्ज चीनमध्ये जन्मले असले तरी कोणत्या देशाचे नागरिक होते ? *
2 points
प्रश्न क्र.  २५ ) रिग्ज यांनी कोणत्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करून 'लोलकीय समाज मॉडेल' मांडले ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy