इयत्ता - सहावी द्वितीय सत्र साप्ताहिक चाचणी - २०  
निर्मिती - श्री. शंकर नारायण रामुगडे  
शाळा - जि.प.प्राथ शाळा कचरेवाडी  
मोबाईल - ७८७५२६०७२१
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
Q.1 ) पुढील वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा . ( मुले  योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली .) *
2 points
Q .2) बाईंची हरणी म्हैस कशामुळे मेली  ? *
2 points
Q .३) खाशाबा जाधवांच्या गावाचे नाव काय होते ? *
2 points
Q .4) वेगळा पर्याय ओळखा . *
2 points
Q .5) पाण्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या केंद्रांना काय म्हणतात ? ( What are the centers that generate electricity from water called ?) *
2 points
Captionless Image
Q.6) मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरतात त्या यंत्राला ...................... म्हणतात .( Using a strong crow -bar to remove the big stone bogged down in the farm.such a machine is called a ..................  .) *
2 points
Q .7) पल्लव राजसत्तेची राजधानी कोणती ? *
2 points
Q.8) पतंजलीने कोणता ग्रंथ लिहिला ? *
2 points
Q.9) नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर .................. लक्ष ठेवतो . *
2 points
Q.10) खनिजतेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास ............... म्हणतात . *
2 points
Q. 11) सातारा जिल्ह्यामध्ये कोणते जलविद्युत केंद्र आहे ? *
2 points
Q.12) जैतून के तेल की जगह ............. लेते हो , यह ठीक ही है ? *
2 points
Q .13) गेहू का आटा छानने के बाद बचे हुए को क्या कहते है ? *
2 points
Q.14) साग मे .................. होनी चाहिए  ! *
2 points
Q.15)कर्जावर मोबदला म्हणून बँक जी  रक्कम आकारते त्यास ........ म्हणतात ( People who borrow from a bank are charged an amount for the use of the money loaned to them . Such amount is called .......... ) *
2 points
Q.16) तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडानी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला ................ म्हणतात .(A .............. is a closed figure made by joining three non - collinear points by line segments .) *
2 points
Q.17)ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास ............ म्हणतात . ( A triangle with all three acute angles is called an ............ ) *
2 points
Q.18) Find the adverb in the next sentence.( I have thought over that completely.) *
2 points
Q.19) Find the opposite of the next word .. ( foolish ) *
2 points
Q.20) " This is the secret of happiness: Never ............ over spilt milk . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy