सामान्यज्ञान चाचणी क्र ३०
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
वर्तुळाच्या कडेच्या लांबीला वर्तुळाचा काय म्हणतात ❓ *
1 point
बदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज ही त्या आकृतीची काय असते❓ *
1 point
व्यापारी, व्यावसायिक तसेच रोज पैशांचे व्यवहार करणा-यांसाठी बँकेत कोणत्या प्रकारचे खाते उघडावे लागेल❓ *
1 point
पंचकोन आकार असणा-या बंदीस्त आकृतीतील कोनांच्या मापांची बेरीज किती❓ *
1 point
सदाफुलीला इंग्रजीत कोणते नाव आहे❓ *
1 point
तीन वाजण्यास पाच मिनिट कमी आहेत हे इंग्रजीत कसे सांगाल❓ *
1 point
पृथ्वीवर ज्या देशांमधून विषुववृत्त गेलं आहे अशा कोणत्याही एका देशाचे नाव सांगा❓ *
1 point
नकाशे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल किती मितीय आहे❓ *
1 point
वाहतूकीच्या कोणत्या मार्गाने मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो❓ *
1 point
पृथ्वीवरील पर्जन्याचे खरे उगमस्थान कोणते❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy