६ वी ते १५ वीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांचा व्हाट्सऍप ग्रुप ! - आपलं मानसशास्त्र
हा समूह ६ वी ते १५ वी मध्ये ज्यांची मुलं शिकत आहेत, केवळ त्यांच्यासाठीच बनविण्यात येणार आहे. कृपया याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. व्हाट्सएप ग्रुप बनविण्याचा मुख्य उद्देश मुलांच्या शैक्षणिक आणि करीअर मार्गदर्शन या संदर्भातच असून तो लिखित स्वरूपात नंतर सर्व सामील पालकांना वाचायला मिळेल. जास्तीत जास्त पालकांनी या ग्रुपसाठी पुढाकार घ्यावा, तसेच इतरांनाही सामील होण्यास प्रोत्साहित करावे, अशी विनंती.

आपल्याला एक व्हेरिफिकेशन कॉल येईल, त्याशिवाय आपण सामील होऊ शकत नाही. म्हणून खालील फॉर्म भरताना सर्व सत्य माहिती आपल्याला द्यायची आहे.

धन्यवाद !
१. पालकांचे संपूर्ण नाव ? *
२. एकूण किती मुलं ६ वी ते १५ वी मध्ये शिकत आहेत ? *
३. आपल्या मुलाचे / मुलीचे  संपूर्ण नाव ? *
४. सध्या मुलगा / मुलगी कितवीला शिकत आहे ? *
५. मुलांना तुम्ही खाजगी क्लासेस लावले आहेत का ? *
६. कोणत्या भाषेच्या माध्यमात मुलं शिकत आहेत ? *
७. शिकत असलेल्या बोर्डाचे नाव ? *
८. सध्या आपण राहत असलेल्या जिल्ह्याचे नाव सांगा ? *
९. आपला व्हाट्सऍप क्रमांक सांगा ? *
१०. पालकांचं शिक्षण आणि सध्या काय करत आहात ? *
११. आपलं मानसशास्त्र समूहाला आपण ५ पैकी किती स्टार द्याल ? *
लवकरच व्हेरीफिकेशन कॉल येऊन आपल्याला समूहात सामील केले जाईल ! धन्यवाद !
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy