विद्या प्रतिष्ठान संचलित तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर -पुणे  ग्रंथालय  विभाग ऑनलाइन प्रश्नमंजुषा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२४"
 19 फेब्रुवारीला आपण सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी करणार आहोत. या निमित्ताने एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजिली आहे. आपण या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (नाव, शाळा/हायस्कूल/कॉलेज चे नाव हि माहिती मराठी मध्ये भरावी) प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर किमान प्रमाणपत्र प्राप्त गुण मिळाल्यानंतर आपणांस आपण दिलेल्या ई-मेल वर ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी सर्वांनी वरील लिंक खुली करून सदर प्रश्नावली सोडवावी. 

 -   डॉ . सुजय देशपांडे, प्राचार्य

- अतुल चंदनवंदन  ग्रंथपाल                                                                                   
                                                                                                  
             
Email *
सहभागी व्यक्तीचे नाव (मराठीत) *
विभाग / पदनाम (मराठीत) *
महाविद्यालयाचे नाव *
Required
 १. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये .......हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले.
*
5 points
२. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
*
5 points
३. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
*
5 points
४. विशाळ गडाकडे कूच करताना  छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
*
5 points
५.   छत्रपती  शिवाजी महाराजांची राजमुद्रा -------- भाषेत होती
*
5 points
६ .   छत्रपती  शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ------------ भागात केली.
*
5 points
 ७. युवराज संभाजीराजे यांनी आपल्या --------- या ग्रंथात   छत्रपती  शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
*
5 points
 ८. पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी संघर्ष करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ...... च्या उभारणीकडे  लक्ष दिले.
*
5 points
९ .   छत्रपती  शिवाजी महाराज आणि खालीलपैकी कोणामध्ये प्रसिद्ध  १६६५ चा  "पुरंदरचा तह" झाला?       *
5 points
१०. खालीलपैकी   छत्रपती  शिवाजी महाराजांचे धर्मगुरू कोण होते? *
5 points
११. अष्टप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या 8 मंत्र्यांच्या परिषदेत मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य प्रशासनासाठी कोण जबाबदार होते?  *
5 points
१२.  खालीलपैकी कोण शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात वित्त आणि सामान्य प्रशासन पाहत असे? *
5 points
१३.   छत्रपती  शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात खालीलपैकी कोणता लष्करी सेनापती होता? *
5 points
१४.   छत्रपती  शिवाजी महाराजांच्या कारभारात खालीलपैकी कोण महालेखापाल होते?  *
5 points
१५. अष्ट प्रधानच्या संदर्भात, ज्याने शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या प्रशासनास मदत केली, खालीलपैकी सामान्य प्रशासनाचा प्रभारी कोण होते ? *
5 points
१६. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल सम्राटाला मदत केली ? *
5 points
१७.   छत्रपती  शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे नाणे काढले. त्याचे नाव काय होते? *
5 points
१८.  छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या  मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याला युद्धात भाग घेण्यापासून सूट देण्यात आली होती? ? *
5 points
१९.   छत्रपती  शिवाजी महाराज आग्र्याला कधी गेले होते? ? *
5 points
२०. छत्रपती  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ?  *
5 points
खंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy