विषय: गणित

=================================
9. Discount and Commission 
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी: *
खालील व्हीडीओ पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.      सूट (Discount)
कमिशन (Commission)
1)दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. त्यामुळे ग्राहकास तो संच ₹22,250 /-मिळतो .तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. A shopkeeper gives 11% discount on a television set,hence customer gets it for rupees 22250/-Find the the marked price of the television set.? *
1 point
2)छापील किमतीवर 13 टक्के सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने ग्राहकांस विकली. तर त्या वस्तूची छापील किंमत किती?     A shopkeeper sales an article to a customer at rupees 1392 /-.He gives 13% discount on printed price. then printed price will be? *
1 point
3) जर एका दुकानदाराने 12 पेन्सिल वर 3 पेन्सिल मोफत दिल्या आहेत. तर दुकानदाराने पेन्सिल वर शेकडा सूट किती दिली? If shopkeeper gives 3 pencils free on purchase of 12 pencils then what will be % discount ? *
1 point
4) जर  ₹ 2700/-छापील किंमत असलेली एक वस्तू ₹2400/-ला विकली तर त्या वस्तूंवरील शेकडा सूट काढा. If an article of rupees 2700/-is sold for rupees 2,400/-then percent discount will be? *
1 point
5) जर 4 वस्तू खरेदी केल्यास वस्तू 1 वस्तू मोफत दिली जाते .तर त्या वस्तूवर शेकडा सूट किती दिला जाईल? If 1  article is free on purchase of 4 articles then % discount is.........? *
1 point
6) ₹500/-छापील किंमत असलेली वस्तू शेकडा 15ने सूट दिली तर त्या वस्तूवरील निव्वळ सूट काढा. What is the discount at 15% on marked price rupees 500? *
1 point
7) एका वस्तूची छापील किंमत रुपये 1200/-आहे. त्या वस्तू वर शेकडा 8 सुट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. What is the selling price of an article if 8% discount is given on the Marked price of rupees 1200/-? *
1 point
8) जर एका वस्तूची छापील किंमत रुपये 1400/- आहे ती वस्तू 1120 रुपयांस विकली तर त्या वस्तू वरील शेकडा सूट काढा? The Marked price of an article is rupees 1,400 /-If it is sold for rupees 1,120 /-what is the percentage of discount? *
1 point
9) खालील किंमत काढा 11,400/-चे 6.5%=?   find the value of 6.5 % of 11,400? *
1 point
10) एका पंख्याची छापील किंमत रुपये 2000/-आहे .दुकानदाराने त्याच्यावर काही सूट देऊन तो पंखा रुपये 1750/- ला विकला तर पंख्यावर शेकडा सूट किती मिळाली? The Marked price of a fan is rupees 2000 /-during off season discount given and it is sold for rupees 1750 find the rate of discount? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy