COLLECTOR OFFICE YAVATMAL

    येत्या 25 वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हाला काय पाहायला आवडेल

 Please give your suggestions (You would like to see in next 25 years)

पुढील 25 वर्षांच्या वाटचालीकडे पाहताना, आपला जिल्हा प्रगती आणि समृद्धीच्या वाटेवरील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. ही वाटचाल करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन व निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक ठरतो. हा दृष्टीकोन साध्य करण्यासाठी, जिल्हा प्रशासन यवतमाळ  नागरिकांना "जिल्हा विकास आराखडा" (District Strategic Plan) निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि विविध क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे योगदान देण्याचे आवाहन करत आहे.
आपल्या सूचना, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नांनी आपण जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करू शकतो. उद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास इत्यादी क्षेत्राबाबत आपल्या सूचना/संकल्पना आपण येथे नोंदवू शकता.

Sign in to Google to save your progress. Learn more
कृपया येथे शक्य नसल्यास तुमची सूचना किंवा फोटो देण्यासाठी dsp.yavatmal@gmail.com या ईमेलचा वापर करा
पूर्ण नाव / NAME *
वय/ AGE
*
मोबाईल नंबर /MOBILE NUMBER
*
व्यवसाय/PROFESSION
तहसीलचे नाव/NAME OF TAHSIL *
गावाचे किंवा शहराचे नाव / NAME OF CITY OR VILLAGE
*
शिक्षण/ EDUCATION
आपल्या आवडीचे क्षेत्र/ YOUR FIELD OF INTEREST
*
तुमची मते 300 शब्दांमध्ये / YOUR SUGGESTION IN 300 WORDS
*
आपल्या काही नवीन संकल्पना असतील तर थोडक्यात सांगाव्यात / INNOVATIVE IDEAS
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy