श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा
Registration Form
सदर नोंदणी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. या फॉर्म द्वारे आपली फक्त प्रवेश नोंदणी होत आहे. आपणाला प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयात येऊन सर्व कागदपात्रांची पूर्तता करून प्रवेश निश्चित करायचा आहे.
आदेशावरून
प्राचार्य
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा