इयत्ता १० वी  विषय : मराठी  टेस्ट : १  व्याकरण व भाषाभ्यास
श्री गाडगेमहाराज आश्रमशाळा राहुरी             टेस्ट निर्मिती : श्री पवार के.डी.सर
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
तालुका *
जिल्हा *
वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. *
0 points
निरुद्योगी असणे
खूप कष्ट उपसणे
सहकार्य करणे
ठार मारणे
खांद्याला खांदा लावणे
कंठस्नान घालने
माशा मारणे
खस्ता खाणे
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. *
4 points
पर्जन्य
सरिता
गळा
मोर
कंठ
मयूर
नदी
पाऊस
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. *
4 points
जुने
गरीबी
रडणे
अनर्थ
श्रीमंती
अर्थ
हसणे
नवीन
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. *
4 points
संपादक
अमर
अफवा
समाजसेवक
पसरवलेली खोटी बातमी
ज्याला मरण नाही असा
समाजाची सेवा करणारा
संपादन करणारा
अचूक शब्द ओळखा. *
1 point
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचा प्रतिशब्द शोधा. *
4 points
भ्रमणध्वनी
आवार
नाटक
घटना
Event
Drama
Yard
Mobile
आकार विल्हे/भाषिक खेळ.        जसे - श्रीमंत श्रीमंती तसे..... *
4 points
प्रगती
संवादी
मेहनती
गरीबी
गरीब
प्रगत
मेहनत
संवाद
जास्त मासातील पहिले पद प्रधान असते व सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय याचे कार्य करतो त्यास.............. म्हणतात. *
1 point
ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असून पहिले पद संख्या विशेषण असते त्यास............ म्हणतात. *
1 point
ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास .......... म्हणतात. *
1 point
ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून, ज्या सामासिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय गाळलेले असतात, त्यास.......... म्हणतात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report