फार्मसी अभ्यासक्रम २०२१-२२ प्रवेशाकरिता इच्छित उमेदवार नोंदणी
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी नंतरच्या फार्मसी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी कृपया आपली माहिती भरावी जेणे करून आपणास प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देता येईल. तसेच वेळो वेळी  सूचना आमच्याकडून आपणास पाठविता येतील. महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत आपणास समुपदेशन करण्यात येईल जेणेकरून आपण प्रवेशापासून वंचित राहणार नाही.
           Contact No: 7666548761 / 9561226101
नाव / Name : *
पत्ता / Address : *
जिल्हा /District : *
कोर्स / Course : *
मोबाईल नंबर : *
ई-मेल / Email Id : *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy