सामान्यज्ञान चाचणी क्र 21
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
१)सौर कालगणनेनुसार एक वर्ष किती दिवसाचे असत ? *
1 point
२)चांद्र कालगणनेनुसार एक वर्ष किती दिवसाचेअसते ? *
1 point
३) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो ? *
1 point
४) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ? *
1 point
५) हिंदू दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ? *
1 point
६) सौर कालगणनेत एक वर्ष किती महिन्यांत विभागलेले असते ? *
1 point
(७) इस्लाम दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ? *
1 point
(८) इस्लाम दिनदर्शिकेतील महिना किती दिवसांचा असतो ? *
1 point
९) भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ? *
1 point
(१०) लीप वर्ष किती दिवसाचे असते ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy