Parents Feedback on Curriculum (पालकांचा अभ्यासक्रमाबाबत अभिप्राय )
Dear Parent,
Rayat Shikshan Sanstha’s, Prof. Dr. N. D. Patil Mahavidyalaya, Malkapur was established in the year 1992. The college aims at the overall development of the student to become entrepreneurs and professionals in the respective disciplines. This form has been designed to get feedback from parents to strengthen the quality teaching-learning environment in the college, to design and to review the curriculum of the college. The information provided by you will be kept confidential.
प्रिय पालक,
रयत शिक्षण संस्थेच्या, प्रा. डॉ. एन. डी . पाटील महाविद्यालय, मलकापूर ची स्थापना १९९२ मध्ये झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हे विद्याथी उद्योजक अथवा व्यावसायिक होतील, हा महाविद्यालयाचा प्रमुख हेतू आहे. सदरचा अभिप्राय फॉर्म हा महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण तसेच अभ्यासक्रम सुधारण्याबाबत तयार केलेला आहे. तरी आपण आपला अभिप्राय नोंदवावा. आपण दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल