इयत्ता-चौथी (सत्र 1)चाचणी 5
निर्मिती-श्रीम. लीना मारुती पोटे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,नुने गावठाण,जि.सातारा
मोबाईल नं.7385220629
दिनांक - ०५/१०/२०२१
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
Taluka(तालुका)- *
District(जिल्हा)- *
School name (शाळेचे नाव)- *
विषय-मराठी
१)बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला? *
2 points
२)१८९४ साली कोठे दुष्काळ पडला होता? *
2 points
३)१८९५ साली बिरसा मुंडा यांना किती वर्षाची शिक्षा ठोठावली? *
2 points
४)पक्ष्याकडे पाहून ‘आभाळमाया’ कवितेतील कवीला काय वाटते? *
2 points
५)मोहनला किती रुपये जास्त आले होते? *
2 points
विषय-गणित
Q.1)३६÷६ या भागाकारासाठी ठिपक्यांची कोणती मांडणी योग्य आहे?( What is the correct arrangement of dots for 36 ÷ 6 division?) *
2 points
Q.2)२१ फुले ७ मुलांना समान वाटल्यास प्रत्येक मुलाला किती फुले मिळतील?( If 21 flowers are equaly divided to 7 children, how many flowers will each child get?) *
2 points
Captionless Image
Q.३)१२ रिंगा ३ स्तंभांना समान अडकवल्या तर प्रत्येक स्तंभात किती रिंगा अडकवायला लागतील?या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल? ( If 12 rings are stuck in 3 stands evenly, how many rings will be stuck in each stand? What action will be taken to find the answer to this question?) *
2 points
Captionless Image
Q.4)३५ ÷ [  ] =७    (35÷[   ]=7) *
2 points
Q.5)४५÷[     ] = ९   (45÷[   ]=9) *
2 points
विषय-इंग्रजी
Q.1)Fill in the blank ."I ate some ................ *
2 points
Q.2)Which is the correct rhyming word for the word 'row' ? *
2 points
Q.3)Which word from the following begins with अ sound. *
2 points
Q.4)Which animal from the following animals is slow? *
2 points
Q.5)Who won the race? *
2 points
Captionless Image
विषय-परिसर अभ्यास
1)औरंगजेबावर वचक बसण्यासाठी शिवरायांनी कोणत्या  शहरावर   हल्ला केला  ? *
2 points
2)सुरतेवर छापा घालताना पुढील कोणत्या गोष्टी शिवरायांनी केल्या  ? *
2 points
3)खालीलपैकी कोणती उपदिशा नाही ? *
2 points
4 ) अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे. त्याने काय करायला हवे?योग्य गट शोधा ? *
2 points
5)  अंतरेंद्रीय म्हणजे काय ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy