इयत्ता आठवी विज्ञान प्रकरण 14  Online Test
By डॉ. सचिन कोंडेकर सहकार्य - विज्ञान विषय समिती, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ.
Sign in to Google to save your progress. Learn more
शाळेचे नाव : *
विद्यार्थ्याचे नाव : *
1) थोरिअम या मूलद्रव्यापासून _______ ऊर्जा मिळते. *
1 point
2) 68 अंश फॅरेनहाइट  = ___________ अंश सेल्सिअस होय. *
1 point
3) पार्‍याचा गोठण बिंदू __________ अंश सेल्सिअस आहे. *
1 point
4) पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता _____ अक्षराने दर्शवतात. *
1 point
5) वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी _______ साधन वापरतात. *
1 point
6) पाण्याचा गोठण बिंदू ______इतका असतो. *
1 point
7) खालील उपकरण ओळखा? *
1 point
Captionless Image
8) खालील प्रयोगाचे नाव ओळखा? *
1 point
Captionless Image
9) फॅरेनहाईट एककातील तापमान कि ती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल? *
1 point
10) ग्रेट बेल्ट ब्रिज (The great belt bridge) कोणत्या देशात आहे ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report