सामान्य ज्ञान टेस्ट क्र 3
निर्मिती प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा,तालुका व जिल्हा *
(१) सुर्यग्रहणाच्यावेळी कोणाची सावली कशावर पडते ? *
1 point
(२) सूर्यग्रहण कधी होवू शकते ? *
1 point
(३) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ? *
1 point
(४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? *
1 point
(५) पहाटेचा तारा असा कोणत्या ग्रहाला म्हणतात ? *
1 point
(६) पृथ्वीवर किती टक्के भूभाग आहे ? *
1 point
(७) पृथ्वीवर किती टक्के पाण्याचा भाग आहे ? *
1 point
(८) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ? *
1 point
(९) सूर्यमालेतील मंगळ ग्रहाचा रंग कसा आहे ? *
1 point
(१०) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy