सामान्यज्ञान चाचणी क्र  ३१
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
दरवर्षी कोणत्या तारखेस जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो❓ *
1 point
अवकाशात सोडण्यात आलेला पहिला भारतीय उपग्रह कोणता❓ *
1 point
शायिस्ताखानाची फजिती ही घटना पुण्यातील कोणत्या वास्तुत किती साली घडली❓ *
1 point
इंग्रजी वर्षात किती महिने ३० दिवसांचे असतात❓ *
1 point
१९९० साली कोणत्या  भारतीयास मरणोत्तर भारतरत्न हा किताब प्रदान करण्यात आला❓ *
1 point
कराड  तालुक्याचे विद्यमान गटविकास अधिकारी कोण आहेत❓ *
1 point
 कामगार दिन किती तारखेला साजरा करतात❓ *
1 point
१ मे ला गुरुवार असल्यास महिन्याच्या अखेरीस कोणता वार येईल❓ *
1 point
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता❓ *
1 point
शरीराची हाडे मजबूत होण्यासाठी अन्नपदार्थांतील कोणता घटक उपयोगी पडतो❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy