Smt.Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji - Department of Political Science - Quiz for T.Y.B.A                          Sub Teacher - Prof.Varsha Potdar
Paper Name - Modern Political Concepts (Paper No.12) (आधुनिक राजकीय संकल्पना )
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
प्रश्न क्र.  १ ) फेमिनिझिम या शब्दाची उत्पत्ती 'फेमिना' या ............ भाषेतील शब्दापासून झालेली आहे. *
2 points
प्रश्न क्र.  २) २०१५ साली २१ वी जागतिक हवामानविषयक परिषद ......... येथे संपन्न झाली. *
2 points
प्रश्न क्र.  ३) 'डेमोक्रसी इन अमेरिका' हा राजकीय ग्रंथ ........ यांनी लिहिला आहे. *
2 points
प्रश्न क्र.  ४) "कोणी स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर नंतर ती स्त्री बनवली जाते." हे प्रसिद्ध मत ............. या विचारवंताचे आहे. *
2 points
प्रश्न क्र.  ५) नागरिकांच्या इच्छा - आकांक्षा प्रकट करणाऱ्या बिगर शासकीय संघटना आणि संस्था यांचे एकत्रीकरण म्हणजे ........... होय. *
2 points
प्रश्न क्र.  ६) १९७२ च्या स्टॉकहोम पर्यावरण परिषदेत ........... यांनी दारिद्रय हे सर्वांत मोठे प्रदूषण आहे असे विधान केले. *
2 points
प्रश्न क्र.  ७) भारतात विविध धर्मांचे लोक राहतात त्यामुळे भारत ...... चे उदाहरण मानता येईल. *
2 points
प्रश्न क्र.  ८) .......... यांनी इतिहासाच्या भौतिकवादी मीमांसेतून एका नव्या समाजवादी समाजरचनेची कल्पना मांडली. *
2 points
प्रश्न क्र.  ९) ............... हे पुस्तक लिहून  ताराबाई शिंदे यांनी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध प्रखर टीका केली. *
2 points
प्रश्न क्र.  १०) ............. यांनी बहुलसंस्कृतीवादाचा सिद्धांत मांडला. *
2 points
प्रश्न क्र.  ११) पर्यावरणाच्या ठिकाणी ........... विकास आवश्यक असतो. *
2 points
प्रश्न क्र.  १२) ग्राम्सीच्या मते .............. सत्ताधारी वर्गाच्या कार्यक्षमतेवर आणि लोकांच्या अधिमान्यतेवर राजकीय सत्तेचे स्थैर्य अवलंबून असते. *
2 points
प्रश्न क्र.  १३) 'स्त्रीवाद (Feminism) ही संकल्पना स्त्रियांच्या समस्यासंबंधीची सर्वसमावेशक मांडणी आहे.' अशी व्याख्या ........... यांनी केलेली आहे. *
2 points
प्रश्न क्र.  १४) विल किमलिका हे ............. विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. *
2 points
प्रश्न क्र.  १५) भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या साली करण्यात आला ? *
2 points
प्रश्न क्र.  १६) "कुटुंबाच्या एकात्मतेच्या भावनेतून नागरी समाजाचे आविष्करण होते" असे ............. यांनी म्हंटलेले आहे. *
2 points
प्रश्न क्र.  १७) .......... हे राष्ट्र लिंगसमानता असलेले राष्ट्र म्हणून ओळखले जाते. *
2 points
प्रश्न क्र.  १८) .............. या देशात ३०० वांशिक समूह राहतात आणि तेथे ७०० भाषा आढळून येतात म्हणून तो बहुलसंस्कृतीवादाचा देश म्हणून ओळखला जातो. *
2 points
प्रश्न क्र.  १९) अमेरिकेने .............. राष्ट्रातील नद्या कीटकनाशके वापरून प्रदूषित केल्या होत्या. *
2 points
प्रश्न क्र.  २०) .................. यांनी ऐतिहासिक विरोध - विकासक्रम आणि त्यामधील मानवाचे सर्जनशील स्थान स्पष्ट करून मार्क्सवादाचा हेगेलियन वारसा जोपासला आहे. *
2 points
प्रश्न क्र.  २१) "Vindication on the rights of woman" हा ग्रंथ ............ यांनी लिहिला. *
2 points
प्रश्न क्र.  २२) बहुलसंस्कृतीवाद हा नवा दृष्टिकोन ............ पासून अस्तित्वात आलेला आहे. *
2 points
प्रश्न क्र.  २३) भारतात १९८० साली पर्यावरण संरक्षणासाठी ............. समिती स्थापन करण्यात आली. *
2 points
प्रश्न क्र.  २४) डेव्हिड ह्यूम, अँडम फर्ग्युसन आणि अँडम स्मिथ या विचारवंतांनी ............. विषयाचे समर्थन केले. *
2 points
प्रश्न क्र.  २५) भारतात सतीप्रथेविरुद्ध प्रथम ............... यांनी आवाज उठविला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy