स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 134
मराठी २५ प्रश्न, सामान्य ज्ञान २५ प्रश्न - ५० गुण
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ? *
1 point
प्र.२.ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास ............. फरक पडण्याचा संभव असतो.   *
1 point
प्र.३.तत् + मय - या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा. *
1 point
प्र.४.पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा. - हंस *
1 point
प्र.५.आईने मुलाला चालवावे - या वाक्यातील प्रयोग ओळखा. *
1 point
प्र.६.घरोघर - या शब्दातील समास ओळखा. *
1 point
प्र.७.मुलांनो सर्वजण उभे रहा. - ह्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. *
1 point
प्र.८.खालील वाक्यातील उपमेय ओळखा. - भीमाचे बाहू लोखंडासारखे बलदंड होते. *
1 point
प्र.९.कोण आहे रे तिकडे - या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? *
1 point
प्र.१०.खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत आला आहे ? *
1 point
प्र.११.अनंत - या शब्दाच्या विविध अर्थापैकी खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ? *
1 point
प्र.१२.अधोमुख - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. *
1 point
प्र.१३.टाकसाळ म्हणजे काय ? *
1 point
प्र.१४.एकादशीच्या घरी शिवरात्र - या म्हणीच्या अर्थाशी जास्त जुळणारी म्हण कोणती ? *
1 point
प्र.१५.हापापाचा माल गपापा ? *
1 point
प्र.१६.इतिश्री करणे म्हणजे - *
1 point
प्र.१७.उपरा - हे आत्मचरित्र कोणी लिहिले ? *
1 point
प्र.१८.उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ? *
1 point
प्र.१९.मणिपूर राज्याची राजधानी ................. आहे. *
1 point
प्र.२०.भव्य स्नानगृहाचे अवशेष ............... येथे सापडले. *
1 point
प्र.२१.खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही ? *
1 point
प्र.२२.पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ? - थंड फराळ करणे *
1 point
प्र.२३.खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा. - इंगळास ओळंबे लागणे *
1 point
प्र.२४.किमान - ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? *
1 point
प्र.२५.वृक्ष - ह्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. *
1 point
प्र.२६.खालीलपैकी तामिळी नसणारा शब्द कोणता ? *
1 point
प्र.२७.अपूर्णविराम (:) चा वापर केव्हा केला जातो ? *
1 point
प्र.२८.बालमन - या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? *
1 point
प्र.२९.म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण ............... या जिल्ह्यात आहे. *
1 point
प्र.३०.महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आय.पी.एस.अधिकारी कोण ? *
1 point
प्र.३१.खालीलपैकी सस्तन पक्षी कोणता आहे ? *
1 point
प्र.३२.खालीलपैकी कोणते रसायनांचा राजा म्हणून ओळखले जाते ? *
1 point
प्र.३३.भारताच्या पहिल्या उपगृहाचे नाव काय ? *
1 point
प्र.३४.१५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीच्या लाल किल्यावर भारताचा तिरंगा झेंडा कोणी फडकविला ? *
1 point
प्र.३५.खालीलपैकी कोणते भौतिक बदल आहेत ? *
1 point
प्र.३६.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो ? *
1 point
प्र.३७.मधुमेह हा विकार कोणत्या अवयवाच्या बिघाडीमुळे होतो ? *
1 point
प्र.३८.चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? *
1 point
प्र.३९.संतोष करंडक स्पर्धा ही ............. या खेळाशी संबंधित आहे. *
1 point
प्र.४०.सिक्कीम राज्याची राजधानी कोणती ? *
1 point
प्र.४१.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? *
1 point
प्र.४२.कार्ला हे प्रसिद्ध गुफा मंदिर .................... या जिल्ह्यात आहे. *
1 point
प्र.४३.सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? *
1 point
प्र.४४.लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष .............. हा असतो. *
1 point
प्र.४५.कांदा व कांद्याची पात यात खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व प्रामुख्याने असते ? *
1 point
प्र.४६.एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व ........... समाज सुधारकांनी केले. *
1 point
प्र.४७.आर्टिकल ............. हे राष्ट्रपतींच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. *
1 point
प्र.४८.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? *
1 point
प्र.४९.गोदावरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते ते ठिकाण कोणते ? *
1 point
प्र.५०.हिराकूड जलविद्युत प्रकल्प ............... या राज्यात आहे. *
1 point
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report