T.Y.B.Com Sem.VI TEST -II Principles of Auditing  May 2021
Sant Muktabai Arts & Commerce College, Muktainagar Dist- Jalgaon
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
वर्ग *
मोबाईल नंबर *
ई-मेल ऍड्रेस *
१. कायदेशीर चौकशी भारतीय कंपनी कायदा २०१३ मधिल कलम -------- या कलमान्वये केली जाते. *
2 points
२. विशेष चौकशीचा उद्देश ----------------------- असतो. *
2 points
३.अंतर्गत नियंत्रण करण्याची -------------- पद्धती आहे. *
2 points
४.फक्त काही निवडक व्यवहारांच्या नोंदी तपासणे याला ------------- म्हणतात. *
2 points
५.कंपनी कायदा २०१३ मधिल कलम ---------- नुसार कंपनी अंकेक्षकाची नियुक्ती केली जाते. *
2 points
६.नियामक अहवाल प्रमाणित करणे हे अंकेक्षकाचे --------------नुसार कर्तव्य आहे. *
2 points
७.अंकेक्षकाची निष्काळजी पणाबाबतची जबाबदारी हि ------------ जबाबदारी होय. *
2 points
८. संगणकीय हिशोबांचे अंकेक्षण करतांना अंकेक्षकाला संबंधित व्यवसाय संथ्येतिल --------- पद्धतीवर अवलंबून रहावे लागते *
2 points
९. अंकेक्षण अहवालाचे मुख्य ------- प्रकार आहेत. *
2 points
१०. अंकेक्षण करून जर अंकेक्षकाचे समाधान झाले नाही तर अंकेक्षक ------- अहवाल देतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy