विषय : विज्ञान

=================================
घटक: द्रव्याचे संघटन  (Composition of Matter)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
1 ) पाण्याचा स्त्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन ह्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण किती असते? (Regardless of the source of water, what is the proportion of oxygen and hydrogen in it?) *
1 point
2 ) गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण किती टक्के असते? (What is the percentage of fat in cow's milk?) *
1 point
3 ) जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला..........म्हणतात..(When all the components of a mixture form one phase, it is called..........) *
1 point
4 ) वायूंमध्ये आंतररेण्वीय बल ................... असते.(The intermolecular force is ................. in gases. *
1 point
5 )कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन (उदा. पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस) अशी द्रव्ये कोणत्या संयुगांची बनलेली आहेत? (Carbohydrates, proteins, hydrocarbons (e.g. gasoline, cooking gas) are made up of which compounds?) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
6 )  ज्या संयुगांचे तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो ती कोणती संयुगे असतात? (What are the compounds which decompose and give off residue when given intense heat?) *
1 point
7 ) द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना ..... हा निकष लावला जातो.(Matter is classified into the types mixture,compound and element, by applying the criterion ........ .) *
1 point
8 ) मीठाच्या द्रावणात मीठाला..................... म्हणतात. (In a salt solution, salt is called the… .......) *
1 point
9 )...................... स्थायू कणांचा व्यास 10 चा -4 घात मी.पेक्षा जास्त असतो.(The diameter of the solid particles in a ........ is larger than 10 rest to -4m.) *
1 point
10 ) एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला ........म्हणतात.(The part of matter having uniform composition is called.......) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy