FYBMM - Fundamentals of Mass Media  
Sign in to Google to save your progress. Learn more
1. मास मीडिया हे तंत्रज्ञान __________  संवादाचे मुख्य साधन आहे.
Clear selection
2. जनसंवादाचे (मास कम्युनिकेशन) सर्वात महत्वपूर्ण उद्दीष्ट म्हणजे लोकांना ______ पुरवणे.
Clear selection
3. मास मीडियाच्या मदतीने, राजकीय लोकं त्यांच्या बाजूने ______ तयार करण्याचा प्रयत्न करतात.
Clear selection
4. सामाजिक संवादाच्या उद्देशाने वापरल्या जाणार्‍या मास मीडियाला ______ म्हणतात.
Clear selection
5. स्वातंत्र्यपूर्व काळात ________ हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन होते.
Clear selection
6. लोक सरकारकडे कसे पाहतात यावर _____ मोठा प्रभाव असतो.
Clear selection
7. _________ हे एक व्यावसायिक नाट्यगृह आहे, जे महाराष्ट्रात आणि पश्चिम
Clear selection
8. प्रिंट मीडिया प्रत्यक्ष वस्तूंद्वारे माहिती प्रसारित करणारे जसे की पुस्तके, कॉमिक्स, मासिके आणि ________
Clear selection
9. _______ हे वर्तमान आणि भूतकाळ दोघांचेही प्रतिबिंब आहेत.
Clear selection
10. शूरांच्या कथा गाऊन सांगण्याच्या प्रकाराला ______म्हणतात.
Clear selection
11. डिजिटल मीडियामध्ये _____ आणि मोबाइल मास कम्युनिकेशन दोन महत्त्वपूर्ण साधने आहेत.
Clear selection
12. जगातले प्रिंट मीडियाची पहिली आवृत्ती ........ मध्ये छापली गेली.
Clear selection
13. मास मिडीयाच्या प्रभावामुळे लोकांचा दृष्टीकोन आणि _____ बदलल्या जाऊ शकतात.
Clear selection
14. राजकीयदृष्ट्या मास मीडिया महत्त्वपूर्ण आहे कारण त्याच्यात राजकीय लीडरला
Clear selection
15. मास मिडीयाच्या प्रभावामुळे देशातील गुंतवणूकदाराची सख्या वाढून देशाच्या आर्थिक विकासात वाढ होते.
Clear selection
16. टेलीग्राफी, टेलेकम्युनिकेशन आणि सेटेलाईट कम्युनिकेशन हे सर्व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे भाग आहेत.
Clear selection
17. भविष्यातील मनोरंजनात्मक साधन TMT म्हणजे टेक्नोलॉजी, ______ आणि टेलेकॉम.  
Clear selection
18. मास मीडिया म्हणजे _____ आणि कल्पना प्रसारित करण्यासाठी वापरले जाणारे साधन.
Clear selection
19. इलेक्ट्रॉनिक प्रसारण माध्यमाद्वारे केले जाणारे _____ आणि व्हिज्युअलद्वारे माहितीचे केले जाणारे प्रसारण म्हणजेच ब्रॉडकास्ट.
Clear selection
20. प्रिंट मीडियाचे विविध प्रकार वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके  आणि ___________
Clear selection
21. डिजिटल मीडिया एक _____ संवादाचे साधन आहे ज्याद्वारे माहितीची देवाण-घेवाण होते.
Clear selection
22. ________ बोलणारा आणि ऐकणारा हे प्रत्यक्ष समोरा-समोरील चर्चेतुन त्यांचे विचार प्रकट करतात.
Clear selection
23. न्यूजपेपर माध्यमात ____ महत्वाची भूमिका बजावतात.
Clear selection
24. _______  यांनी २००३ मध्ये साधारणीकरण हे कम्युनिकेशनचे नवीन मॉडेल सांगितले.
Clear selection
25. ग्रामीण भागातील करवसुली, सामुदायिक कामे, जनावरांचे लसीकरण, चावडीवरच्या बैठका यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे साधन म्हणजे
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy