JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
TYBA मराठी MIL INTERNAL 1
आधुनिक समाजमाध्यमांचा लेखन व संवाद मराठी MIL
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
* Indicates required question
Email
*
Your email
विद्यार्थ्यांचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
संकेतस्थळाचे किती प्रकार मानले गेले आहेत ?
*
2 points
१
२
३
४
भाषा हा शब्द -------- या संस्कृत धातूवरून आला आहे.
*
2 points
भाषिक
भाषण
भ
भाष
साधारणपणे दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्या कि त्यांच्यामध्ये जे संभाषण होते त्याला ------------ म्हणतात.
*
2 points
संवाद
भाषण
लेखन
पत्रव्यवहार
संगणकाच्या परिभाषेत संकेतस्थळाला ------- असे संबोधले जाते.
*
2 points
HTTP
WWW
USB
URL
मार्क झुकेरबर्ग हा कोणत्या वेबसाईटचा मालक आहे?
*
2 points
फेसबुक
जीमेल
ऑर्कुट
ट्विटर
------ संकल्पना पत्रव्यवहारही निगडित आहे.
*
2 points
फेसबुक
ट्विटर
इ मेल
व्हाट्सअँप
इंटरनेटला मराठीत --------- असे म्हणतात
*
2 points
नेटफ्लिक्स
आभासी विश्व
आंतरजाल
अंतर्गत
इंटरनेटने एक ------- विश्व निर्माण केले आहे.
*
2 points
सुंदर
काळोखे
आभासी
यापैकी नाही
इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी कशाचा वापर करावा लागतो?
*
2 points
सर्च इंजिन
अँटी व्हायरस
प्रिंटर
हार्डवेअर
व्यक्ती, संस्था इत्यादींचे कार्य दर्शविण्यासाठी कशाचा प्रभावी वापर करता येतो?
*
2 points
वेबसाईट
प्रोफाइल
इ मेल
यापैकी नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms