सामान्यज्ञान चाचणी क्र  26
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
दोन अंकी संख्यांना इंग्रजीत काय म्हणतात❓ *
1 point
49 ही क्रमवाचक संख्या इंग्रजीत कशी लिहाल❓ *
1 point
कोणत्या संख्येची तिप्पट 39 असेल❓ *
1 point
शिवरायांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, हा गड जिंकल्यावर शिवरायांनी त्या गडाला कोणते नाव दिले❓ *
1 point
प्रत्येक तालुक्याचा कारभार करण्यासाठी अथवा पाहण्यासाठी  कोणती स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असते❓ *
1 point
आपला सातारा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो❓ *
1 point
शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य कोणते आंतरींद्रिय करत असते❓ *
1 point
मराठी महिन्यातील दररोजच्या दिनांकास काय म्हणतात ❓ *
1 point
महात्मा फुले यांचे सातारा जिल्ह्यातील मूळगाव कोणते❓ *
1 point
पंचायत समितीतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy