शहरासाठी आवश्यक सुविधे बाबत सर्व्हे (विकास आराखडा कळमनुरी )
Sign in to Google to save your progress. Learn more
 शहरातील कोणत्या भागात आपण राहता? *
आपले संपूर्ण नाव काय आहे? *
 वय (वर्ष)
 लिंग
Clear selection
आपला पत्ता
मोबाईल नं
ई-मेल
भागधारक प्रकार  *
घरातील व्यक्तींची संख्या
Clear selection
घराची मालकी
Clear selection
शैक्षणिक अर्हता
आपला व्यवसाय /नोकरी काय आहे?
Clear selection
कामाचे ठिकाण 
स्थलांतरित असल्यास, या शहरामध्ये येण्याचे कारण
1. तुमच्या शहरामध्ये कशाची उणीव सर्वात जास्त भासते?  *

2. तुमच्या वार्डमध्ये कशाची उणीव सर्वात जास्त भासते ?

*
3. तुमच्या शहरातील कुठली गोष्ट तुम्हाला सर्वात महत्वाची वाटते / शहराचे वैशिष्ट्ये काय आहे ?
4. तुमच्या शहराची ओळख आज काय आहे आणि पुढील 20 वर्षात कशी निर्माण झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते ?
शहरातून वाहतुकीसाठी खालीलपैकी कशाला प्राधान्य द्याल ?
Clear selection
तुमच्या घरातून कोणी कामासाठी बाहेरगावी जाते का?
Clear selection
असल्यास कुठे ?
वाहतुकीचे साधन
Clear selection
बाहेरगावावरुन तुमच्या घरी येणे सोयीचे आहे काय ?
Clear selection
शहरात सायकल ट्रॅक अथवा / आणि पादचाऱ्यांसाठी सोयी आहेत  का ?
Clear selection
पादचारी  सुविधा आवश्यक आहेत का ?
Clear selection
आठवडी बाजार, इतर मार्केट, एस.टी. स्टँड येथे वाहनतळाची सोय आहे का ?
Clear selection
वाहनतळाची आवश्यकता आहे काय ?
Clear selection
शहरातील वाहतूक समस्या
Clear selection
शहरातील अपघात प्रवण क्षेत्र कोणते वाटते ?
वाहतूक कोंडी होणारे ठिकाण कोणते
इतर समस्या
पाण्याचे स्त्रोत
Clear selection
पाण्याची गुणवत्ता
Clear selection
घरी शौचालय आहे का ? 
Clear selection
शौचालय  नसल्यास जवळील सार्वजनिक शौचालयाचे अंतर
Clear selection
ओल्या घरगुती कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते
Clear selection
पाणीपुरवठा, स्वच्छता व मल:निस्सारणाशी संबधित समस्या असल्यास
जवळील सुविधेचे अंतर

*
0 ते 500 मीटर
500 ते 1 कि.मी.
1 कि.मी. वरील
बालवाडी
प्राथमिक शाळा
माध्यमिक शाळा
खेळाचे मैदान
क्लिनिक / दवाखाना
बगीचा
सांस्कृतिक केंद्र/धार्मिक / अध्यात्मिक केंद्र
दहनभूमी/दफनभूमी
अग्निशमन सुविधा
सुविधेचा एका आवठवड्यातील वापर 
*
दररोज
आवश्यकतेनुसार
बालवाडी
प्राथमिक शाळा
माध्यमिक शाळा
खेळाचे मैदान
क्लिनिक / दवाखाना
बगीचा
सांस्कृतिक केंद्र/धार्मिक / अध्यात्मिक केंद्र
दहनभूमी/दफनभूमी
अग्निशमन सुविधा
सुविधेचा दर्जा
*
चांगला
समाधानकारक
वाईट
बालवाडी
प्राथमिक शाळा
माध्यमिक शाळा
खेळाचे मैदान
क्लिनिक / दवाखाना
बगीचा
सांस्कृतिक केंद्र/धार्मिक / अध्यात्मिक केंद्र
दहनभूमी/दफनभूमी
अग्निशमन सुविधा
सुविधेचा प्रकार
*
शासकीय
खाजगी
बालवाडी
प्राथमिक शाळा
माध्यमिक शाळा
खेळाचे मैदान
क्लिनिक / दवाखाना
बगीचा
सांस्कृतिक केंद्र/धार्मिक / अध्यात्मिक केंद्र
दहनभूमी/दफनभूमी
अग्निशमन सुविधा
वाणिज्य सुविधेचे अंतर
*
0 ते 200
200 ते 500 मीटर
500 मीटर पेक्षा जास्त
घरगुती साहित्य खरेदी केंद्र (Daily Needs)
आठवडी बाजार
शेती अवजारांचे दुकान केंद्रे / कृषी केंद्र
सामाजिक पायाभूत सुविधा व वाणिज्य सुविधेशी निगडीत अन्य समस्या अथवा सूचना असल्यास
शहरांमध्ये कोणत्या सुविधांमध्ये प्राधान्याने सुधारणा होणे गरजेचे आहे / आणि कोणत्या प्रकारे
*
तात्काळ गरजा (Immediate need)
अंतरिम गरजा (Intermediated need)
दीर्घकालीन गरजा (Long Term need)
वाहतूक सुविधा
पाणीपुरवठा, स्वच्छता व मल:निस्सारण
बगीचा
खेळाचे मैदान
सार्वजनिक सुविधा
शैक्षणिक सुविधा
आरोग्यविषयक सुविधा
आर्थिक सुविधा (बँक इ.)
वारसा जपण्याची आवश्यकता असलेले स्थळ
सुरक्षा (पोलीस स्टेशन इ.)
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy