Bhonsala Pariwar List of Volunteers
नमस्कार
२१ दिवसाच्या नाशिक शहरातील लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर शहरात येत्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक गोष्टीत मदत करू इच्छिणारे अशा भोसला परिवाराशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांची यादी आपण तयार करत आहोत. बरोबरीने रक्तदाता  अशा व्यक्तींची  नावे आपण स्वयंसेवी संस्था आणि शासन यंत्रणेला कळवू शकलो तर त्याचा योग्य नियोजनासाठी निश्चित उपयोग होईल. या कठीण प्रसंगात आपण समाज म्हणून सगळेजण एकमेकांच्या सोबत आहोत. आपल्या ज्ञानाचा, गुणवत्तेचा उपयोग या कठीण काळात देशहितासाठी नक्की होईल. आपण ज्या भागात राहत आहात त्या भागाचे गुगल लोकेशन आपल्या नावाने (सेव्ह) जतन करावे करावे. खाली लिंक दिली आहे. फॉर्म भरल्यानंतर लोकेशन जतन करावे. भोसला परिवार म्हणून  या कामास आपण हातभार लावायचे ठरवले आहे तरी सर्वानी सहकार्य करावे ही विनंती. *भोसला परिवार*

Please share location with Volunteer Name, Ward No., Area in given link
https://drive.google.com/open?id=1PZ6GhYG_ZR-xcryW7t7p0SZKi55Elw7W&usp=sharing
Sign in to Google to save your progress. Learn more
Volunteer Name
Age Group *
Blood Group *
Gender
Clear selection
Category *
Mobile
Address *
Ward No. *
Area *
Pin *
Organisation *
Interested Area *
Required
City *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy