Shri Shahu Chhatrapati Shikshan Sanstha's, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने ई. 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या कला शाखेच्या  बी.ए. भाग-1 वर्गासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाइन फॉर्म त्वरित भरून प्रवेशासाठी नोंदणी करावी.  

डाॅ. आर. के. शानेदिवाण
प्राचार्य, श्री शहाजी छ महाविद्यालय,  
दसरा चौक, कोल्हापुर

बी.ए. भाग-2 - समिती सदस्य
1) डाॅ. दीपककुमार वळ्वी (Mob. No. 9420135170)
2) प्रा. अनिल बलुगडे (Mob. No. 8623940521)

सूचना:
1) आपला चालू WhatsApp नंबर आवश्यक आहे.
2) फॉर्म भरतेवेळी अडचण आल्यास श्री. गणेश पाटील यांचेशी संपर्क साधा. (मोबाइल नं. 7218424485)
3) Democracy, Elections and Good Governance (लोकशाही, निवडणूका व सुशासन) हा विषय बी.ए. भाग-1 साठी अनिवार्य असून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.)
4) खाली निवड केलेले विषय सत्र 1 व 2 साठी कायम राहतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Full Name (in Capital Letters-Surname First) (संपूर्ण नाव कॅपिटल लेटर मध्ये आडनाव प्रथम) *
Full Permanent Address  (संपूर्ण कायमचा पत्ता) *
College Name (महाविद्यालयाचे नाव) *
Std. 12th Stream (ई. 12 वी शाखा) *
Total Obtained Marks in Std. 12th (ई. 12 वी परीक्षेमध्ये प्राप्त गुण) *
Student's WhatsApp No. (विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर) (आपला चालू WhatsApp नंबर अचूक टाकणे  आवश्यक आहे.) *
Father/Husband Mobile No. (वडिल/पती मोबाईल नंबर) *
Compulsory Subjects (आवश्यक विषय) खालील दोन्ही विषय आवश्यक असून ते सत्र 1 व 2 साठी कायम राहतील. *
Required
Core Generic Elective - CGE (या ग्रुप अंतर्गत खालील विषयामधील एक विषय निवडा.) *
Discipline Specific Core Course - DSC-A (या ग्रुप अंतर्गत खालील विषयामधील एक विषय निवडा.) *
Discipline Specific Core Course - DSC-B (या ग्रुप अंतर्गत खालील विषयामधील कोणतेही तीन विषय निवडा.) *
Required
B) Skill Development Courses (SDC-I) यामध्ये समाविष्ट असणार्‍या 5 कौशल्य विकास विषयांपैकी कोणताही 1 विषय निवडा. हा विषय द्वितीय सत्रासाठी सक्तीचा असून तो स्वयंअध्ययन पद्धतीचा आहे. *
The information provided above is accurate and correct and I agree with it. (वरील भरलेली माहिती अचूक व बरोबर असून माझी त्यास सहमती आहे.)
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy