11 वी प्रवेशसंबंधी महत्वाची सूचना
१) इयत्ता अकरावीची सर्व वर्गांची प्रवेश प्रक्रिया मा. शिक्षण उपसंचालक, पुणे व मा. शिक्षण अधिकारी, सोलापूर यांनी घालून दिलेल्या नियम अटी व शर्तीस अनुसरून होईल.
२) अंतिम प्रवेश घेतेवेळी शाळा सोडल्याचा मूळ दाखला व प्रवेशासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच संबधित विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होईल याची नोंद घ्यावी.
3)विज्ञान य शाखेसाठी विद्यार्थी संख्या मर्यादित असलेने या वर्गाचा अंतिम प्रवेश गुणवत्ता यादीनुसार व शासनाने दिलेल्या तारखेनुसार होईल, याची संबधित विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.
टीप- प्रवेश संख्या मर्यादित असल्याने खालील लिंकवर आपला फॉर्म परिपूर्ण भरून पाठवा व आपला प्रवेश आजच निश्चित करा