रयत सन्मान सोहळ्याची तयारी
सदर गूगल फॉर्म अशा विद्यार्थ्यांनी भरावा ज्यांनी २०२३-२४ मध्ये आलेल्या वेगवेगळ्या निकालात स्वतःचे स्थान मिळवले आहे. आणि या प्रवासात तुम्हाला रयत प्रबोधिनीची कुठल्याही प्रकारची मदत झाली असल्यास रयत प्रबोधिनी परिवार आपला सन्मान करण्यास उत्सुक आहे. त्याकरिता सादर माहिती अत्यंत काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भरावी. 
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव (आपले संपूर्ण नाव)  *
जिल्हा 
*
संपर्क क्रमांक (10 Digits Only) 
*
आपल्याला मिळालेल्या पदाची माहिती. (संक्षिप्त स्वरूपात) (उदा: PSI, STI किंवा तलाठी, शिक्षक, नगरपरिषद) याप्रमाणे:
*
जाहिरातीचे वर्ष (ज्या वर्षी जाहिरात आलेली होती ते वर्ष.  उदा: २०२३, २०२४)
आपली निवड झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी आपली नियुक्ती झाली आहे? (जर नियुक्ती अजून मिळालेली नसेल तर कृपया तसे इथे नमूद करा.)
*
रयत प्रबोधिनी शी खालीलपैकी कोणत्या माध्यमातून संबंधित आहेत/होतात? 
*
रयत च्या कोणत्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच ला असाल तर त्याबद्दल खालीलपैकी एक पर्याय निवडा: 
*
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy