Provisional Admission Form : B.Com - I    (2021-22)
( बी कॉम भाग १ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रवेश अर्ज भरावा)

१. ऑनलाइन प्रवेश पूर्व अर्ज भरण्याचा अंतिम दि. २० /८/२०२१

प्रवेश संबंधीत विषयातील गुणवत्ता व प्रवर्ग निहाय देण्यात येतील.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे - मागील परीक्षेचे ( इ. १२ वी.) वर्षाचे गुणपत्रक , जातीचा दाखला / अपंग /खेळाडू / माजी सैनिक इ.

वेळोवेळी होणारे बदल व अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या https://lbscollegesatara.edu.in या संकेत स्थळास भेट द्या.
*महाविद्यालयाची वैशिष्ठ्ये *
१.प्रशस्त कॉलेज इमारत.
४.अनुभवी अध्यापक वृंद
५.सुसज्ज ग्रंथालय
६.राष्ट्रीय छात्र सेना (NCC)
७. राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
8.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे : - form submit बटन क्लिक  केल्यानंतर तुम्हाला लगेच Whatsapp Group ची लिंक स्क्रीन वर दिसेल त्यावर क्लिक केलेत कि तुम्ही automatically  कॉलेज च्या whatsapp group ला जॉईन व्हाल. या group वर प्रवेशा संबंधी च्या सूचना वेळोवेळी टाकल्या जातील.

प्राचार्य
डॉ. राजेंद्र शेजवळ
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा.

Sign in to Google to save your progress. Learn more
Full Name of the Student  in Capital Letters : -Begin with Surname *
मराठी मध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव - आडनावाने सुरवात करावी
Address With PIN Code of the Student: -( पिन कोड सहित पूर्ण पत्ता ) *
Mobile Number (मोबाइल नंबर) *
Students E-mail ID
Aadhar Card Number (आधार कार्ड नंबर) *
Which category you belongs to ?  खालील पैकी कोणत्या प्रवर्गातील आहात ? *
Do you have caste certificate ? तुमच्या कडे जात प्रमाणपत्र आहे काय ? *
EWS (Economically Weaker Section)या संवर्गातील आहात काय ? *
Full name of the Father/Parents & Mobile No :- ( वडिलांचे/पालकांचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर) *
Total Marks Obtained  in Std 12th( १२ वी मध्ये मिळालेले एकूण गुण ) *
Percentage in 12thStanderd ( मिळालेले टक्के) *
Name of the Previous School & Address ( ज्या शाळेतून बारावी उत्तीर्ण झालात त्या शाळेचे पूर्ण नाव व पत्ता ) *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy