शाळा बंद पण शिक्षण सुरु  - अभ्यासमाला : अभिप्राय फॉर्म  
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे आणि यापुढेही शिक्षक आणि विद्यार्थी यांना सहकार्य चालू राहील. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली, त्याने आपणास वा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला आणि अभ्यासमालामध्ये अजून काय बदल हवा आहे  हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, आपण मोकळेपणाने हा फॉर्म भरावा आणि आपला अभिप्राय नोंदवावा जेणेकरून आपल्या अभ्यासमालेत आपल्याला अपेक्षित असलेला बदल करणे शक्य होईल आणि अभ्यासमाला अजून चांगल्या प्रकारे आपल्या पर्यंत पोहचण्यास मदत होईल. शाळा बंद आहे, पण शिक्षण नक्कीच सुरु राहील.  
Acceder a Google para guardar el progreso. Más información
आपले नाव *
आपला जिल्हा *
आपल्या शाळेचे नाव *
आपला वर्ग / आपण शिकवीत असलेली इयत्ता / आपला पाल्य शिकत असलेला / असलेली इयत्ता
आपली ओळख *
Siguiente
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
El formulario se creó en Maharashtra Academic Authority,Pune. Denunciar abuso