MHT-CET 2021-PRACTICE TEST-2
MHT-CET 2021या प्रवेश परीक्षेच्या तारखा नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत . या परीक्षेसाठी आपला अभ्यास व तयारी पूर्ण झालेली असेलंच , परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी आपला पुरेसा सराव व्हावा या साठी आर सी पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे .
सराव परीक्षेमुळे आपणास आपल्या तयारीची पूर्वकल्पना नक्कीच येईल व त्या नुसार अभ्यासाचे नियोजन करणे सुलभ होईल.
1)Physics-30 गुण, Chemistry-30 गुण व Mathematics-40 गुण अशी PCM ग्रुपची परीक्षा 100 गुणांची आहे .
2)परीक्षा एकदा सुरू झाली की ती दिलेल्या वेळेतच पूर्ण करून ती Submit करणे गरजेचे आहे अन्यथा Final स्कोअर दिसणार नाही.
या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा