टोळधाड नियंत्रण वेबिनार नावनोंदणी अर्ज
सध्या महाराष्ट्रसह अनेक राज्यांत टोळधाडीची समस्या थैमान घालू लागली आहे. या टोळधाडीव वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर आगामी खरीप हंगाम तसेच फळे व भाजीपाला पिके हातातून जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर टोळधाडीवर नियंत्रण करण्यासाठी काय उपयाययोजना कराव्या लागतात याविषयक मोफत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ-अकोला आणि सिमेसिस लर्निंग एलएलपी यांच्या वतीने करण्यात येत आहे. या मोफत वेबिनारमध्ये सहभागनिवडीसाठी खालील निकष अवलंबण्यात येणार आहे.
१) प्रथम नोंदणी करणाऱ्या ५०० उमेदवारांनाच प्राधान्य
२) उमेदवार हा शेती क्षेत्राशी निगडित असावा- शेतकरी, कृषी प्रक्रियादार, कृषी-विद्यार्थी, कृषी-शिक्षक, कृषी निविष्ठा उत्पादक वा पुरवठादार
३) ऑनलाइन अर्ज करून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचीच निवड केली जाईल

Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
गाव किंवा शहराचे नाव *
तालुका नाव *
जिल्हा *
मोबाईल क्रमांक *
मोबाईल क्रमांक- वॉट्स एप (एकच क्रमांक असेल तर वरील क्रमांक पुन्हा लिहावा) *
इमेल आयडी (असल्यास)
शेतीबरोबरच आपण काही इतर नोकरी-व्यवसाय करत आहात काय *
आपण राहत असलेल्या किंवा शेती असलेल्या गाव किंवा शहरामध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले आहे काय *
नवनवीन माहितीसाठी आपल्या आवडीचे विषय *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy