संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
राज्यशास्त्र विभाग
अंतर्गत चाचणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020
टी वाय बी ए राज्यशास्त्र S-4  राजकीय समाजशास्त्र
चाचणी क्रमांक--2
एकूण गुण-20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
Login ke Google untuk menyimpan progres. Pelajari lebih lanjut
Email *
ई-मेल *
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव *
वर्ग *
मोबाईल क्रमांक *
राजकीय सामाजीकरण संकल्पनेचा अभ्यास---नंतर राज्यशास्त्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला *
2 poin
व्यक्तीचा राजकीय पिंड घडवणारी प्रक्रिया म्हणजे---होय *
2 poin
राजकीय-सामाजिक ही----चालणारी प्रक्रिया आहे *
2 poin
राजकीय सामाजीकरण ही एक---क्रिया आहे *
2 poin
शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या ज्ञानात प्रगल्भता आणि----येत जाते *
2 poin
अनुभवातून निर्माण झाल्यास श्रद्धा देशातील प्रतीके व मुल्ये यांची गोळाबेरीज म्हणजे----होय *
2 poin
गेब्रियल अल्मोंड यांनी----ग्रंथात राजकीय संस्कृती संकल्पना राज्यशास्त्र दृढ केली *
2 poin
भारताच्या राजकीय संस्कृतीची प्रतीके खालीलपैकी कोणती आहेत *
2 poin
राजकीय संस्कृती---संस्कृतीची उप संस्कृतीअसते *
2 poin
राजकीय संस्कृती ही प्रामुख्याने मानसिक व----बाबीवर अवलंबून असते *
2 poin
Kirim
Kosongkan formulir
Jangan pernah mengirimkan sandi melalui Google Formulir.
Konten ini tidak dibuat atau didukung oleh Google. Laporkan Penyalahgunaan - Persyaratan Layanan - Kebijakan Privasi