जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगरूळ ता.औसा जि. लातूर
शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेश फॉर्म
*मोफत प्रवेश !! मोफत प्रवेश* 🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊📣📣📣📣📣📣📣📣 शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेश फॉर्म
📚📖📖🧮🖊️🖊️📓📓
मोफत प्रवेश !! मोफत प्रवेश!! मोफत प्रवेश !! 🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगरूळ ता.औसा जि.लातूर*
या शाळेत मोफत प्रवेश !! आपल्या पाल्याचा आमच्या जिल्हा परिषद शाळेत आजच प्रवेश निश्चित करा.
आमच्या शाळेची ठळक वैशिष्ट्ये: :
1) मोफत पाठ्यपुस्तके
2) मोफत गणवेश
3) विद्यार्थी कल्याणाच्या विविध शिष्यवृत्ती
4) ई लर्निंग द्व्यारे अध्ययन अध्यापन
5) प्रशस्त वाचनालय
6) प्रशस्त संगणक लॅब
7) Whatsapp ग्रुप द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास
8) सुसज्ज प्रयोगशाळा
9) शाळा सिद्धी मूल्यांकनामध्ये शाळेला "अ" श्रेणी प्राप्त
10) तज्ज्ञ व उपक्रमशील शिक्षक स्टाफ
11) नवोदय परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा वर्गासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक
12) शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेचे घवघवीत यश
14) भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
15) लोकसहभाग
16) लोकसहभागातून रंगरंगोटी केलेली शालेय इमारत
17) सुंदर शालेय बाग, रम्य ,आनंददायी शालेय वातावरण
18) विद्यार्थी गुणवत्तेवर भर
19) नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश
20) विद्यार्थी अभ्यासावर वैयक्तिक लक्ष
21) बाला उपक्रमात शाळेची निवड व उपक्रमांचे प्रभावी आयोजन
22) राज्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी 300 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करणे या उपक्रमात शासनाच्या आदर्श शाळेच्या यादीत आमच्या शाळेची निवड.
23) कोविड -19 आजाराच्या प्रादुर्भावामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी.
त्वरा करा !! त्वरा करा !!
आपल्या पाल्याचा प्रवेश !!
आजच निश्चित करा !!
विनीत: मु.अ व शा.व्य.समिती प्रा.शा. मंगरूळ ता.औसा जि.लातूर
🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏