जि.प.प्रा.शा.बलसा बु.22
चाचणी ३ री ते ७ वी साठी
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा *
१) कोणत्या संख्येची  दुप्पट ४८ आहे .
Clear selection
२)स्निग्ध पदार्थ असणारा खालीलपैकी कोणता अन्नघटक आहे?
Clear selection
३) आनंदला दोन मावशा व एक मामा आहेत.तर त्याच्या आईच्या  आईला एकूण आपत्य किती?
Clear selection
५) संजूच्या जवळ ५६ रु होते पैकी त्याने ३४ रुपयाचे पुस्तक व १५ रुपयाचे पेन घेतले तर त्याच्या कडे शिल्लक किती रू राहिले.
Clear selection
६) ती उद्या शाळेत जाईल.हे वाक्य वर्तमानकाळात कसे कराल.?
Clear selection
७)' सुरक्षित ' या शब्दाचा विरूध्दार्थी कोणता?
Clear selection
८)आयत्या बिळात नागोबा ही म्हण कुठे बरोबर लागू होते?
Clear selection
९) छत्रपती शिवाजीमहाराजांचे मूळ घराणे कुठले होते?
Clear selection
१०) खालीलपैकी कोणते सर्वात लहान उत्तर असेल?
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy