एस वाय बी ए राज्यशास्त्रअंतर्गत चाचणी परीक्षा Test No. --1 Pol- (DSC 1-A sem ---3 Reading Mahatma Gandhi
एस वाय बी ए राज्यशास्त्र
अंतर्गत चाचणी परीक्षा Test No. --1
Pol- (DSC 1-A sem ---3
Reading Mahatma Gandhi
एकूण गुण --20
विद्यार्थ्यांसाठी सूचना:
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
ई-मेल *
विद्यार्थ्याचे नाव *
वर्ग *
मोबाईल क्रमांक *
माझे सत्याचे प्रयोग या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत *
2 points
महात्मा गांधीजींनी सत्याचे------प्रकार सांगितले आहेत *
2 points
गांधीजींच्या मते सत्य व अहिंसा एकमेकांना-----आहेत *
2 points
------हा करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील प्रसिद्ध करणार आहे *
2 points
------यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन 1942 साली सुरू झाले *
2 points
बहिष्कार म्हणजे व्यक्तीला-----जीवनात सहभागी करून घेण्यास विरोध करणे होईल *
2 points
हिजरात म्हणजे-----त्याग करणे होय *
2 points
गांधीजींच्या मते श्रीमंतांनी आपल्या मालकीच्या अनावश्यक अतिरिक्त धनाकडे----म्हणून पहावे *
2 points
गांधीजींच्या मते सत्याग्रहाचा मार्ग हा-----असावा *
2 points
महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy