विषय: बुद्धिमत्ता चाचणी
=================================
10. आकृतीवर आधारित प्रश्न
      (Problems on Geometrical Figures)
=================================

     

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी: *
विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पाहून प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी सूचना: दिलेल्या वेन आकृती 1 मध्ये चौकोनात कबड्डी खेळणारे, वर्तुळात क्रिकेट खेळणारे व त्रिकोणात खोखो खेळणारे विद्यार्थी संख्या दिलेली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा.                                                                1.) कबड्डी व क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती? *
1 point
Captionless Image
2) फक्त खो-खो खेळणारे विद्यार्थी किती? *
1 point
3)  खो-खो व्यतिरिक्त इतर खेळ खेळणारे विद्यार्थी किती? *
1 point
4) तीनही खेळ खेळणारे विद्यार्थी किती? *
1 point
5) किमान दोन खेळ खेळणारे विद्यार्थी किती? *
1 point
प्रश्न क्रमांक 6 ते 10 साठी सूचना: खाली दिलेल्या वेन आकृती क्र .2 मध्ये एका वर्गात चित्रकलेत पारंगत विद्यार्थी वर्तुळात, गायन येणारे विद्यार्थी त्रिकोणात व तबलावादन करणारे विद्यार्थी चौकोनात दाखवले आहेत. आकृती चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                  6) चित्रकलेत पारंगत नसलेले विद्यार्थी किती? *
1 point
Captionless Image
7) चित्रकला व गायन येते पण तबला वाजवत नाहीत असे विद्यार्थी किती? *
1 point
8) कोणत्याही दोनच कला येतात असे विद्यार्थी किती? *
1 point
9) चित्रकला व गायन यापैकी किमान एक कला येते पण तबला वाजवत नाहीत असे विद्यार्थी किती? *
1 point
10) तबला वादन व गायन यापैकी एकच कला येते असे विद्यार्थी किती? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 08-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत विज्ञान विषयातील 'Cell and Cell Organelles' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy