JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता-चौथी (सत्र 2 )चाचणी 11
निर्मिती-श्रीम. लीना मारुती पोटे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,नुने गावठाण,जि.सातारा
मोबाईल नं.7385220629
दिनांक - 27/03/2022
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)-
*
Your answer
Standard(इयत्ता)-
*
Choose
4th
Other
Taluka(तालुका)-
*
Choose
Satara
Jaoli
Karad
Koregaon
Khatav
Khandala
Mahabaleshwar
Patan
Phaltan
Wai
Man
Other
School name (शाळेचे नाव)-
*
Your answer
District(जिल्हा)-
*
Choose
Satara
Other
विषय-मराठी
१)१८९४ साली कोठे दुष्काळ पडला होता?
*
2 points
१)ओरिसा
२)बिहार
३)बंगाल
४)महाराष्ट्र
२) 'प्लीज'या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात?
*
2 points
चला
रामराम
नमस्कार
कृपया
3. सचिन तेंडुलकरने पहिला कसोटी सामना केव्हा खेळला?
*
2 points
१४ नोव्हेंबर २०१३
१५ नोव्हेंबर १९८९
१८ मार्च २०१२
१८ डिसेंबर १९८९
4) आदिमानवाने समुद्राचे पाणी कशात साठवले ?
*
2 points
मडक्यात
एका लांब खड्ड्यात
कपारीत
द्रोणात
5) 'ता' प्रत्यय लावून पुढीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे ?
*
2 points
सुंदरता
करुण
मीठ
शिकारी
विषय-इंग्रजी
Q.1)name : game : : cot : ?
*
2 points
bat
boat
pot
hat
QUESTION 2 : Find the correct pair (बरोबर जोडी शोध)
*
2 points
A
B
C
Que. 3) Identify the group of fruits. (फळांचा गट ओळख.)
*
2 points
Sunflower, Rose, Lotus
Deer, Lion, Dog
Grape, Mango, Banana
Parrot, Chicken, Penguins
Q.No. 4) Look at the picture identify correct Action. (खालील चित्रातील योग्य कृती ओळख.)
*
2 points
Reading
Crying
Walking
Jumping
Q. 5) In the bottom of the ocean we see mountains, .......... and plains.
*
2 points
Land
Valleys
Island
Trench
विषय-गणित
प्रश्न १) पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजेच ते त्या आकृतीचे ___________
*
2 points
क्षेत्रफळ
परिमिती
वरील दोन्ही पर्याय बरोबर
यापैकी नाही
प्रश्न २) वर्तुळाचा पाव भाग रंगवला आहे हे दर्शविणारी आकृती कोणती?
*
2 points
अ
ब
क
ड
प्रश्न ३) पाऊण लीटर म्हणजे किती मिलीलीटर?
*
2 points
७५०
७५
७५००
७७५
Q.4)खालील घड्याळात किती वाजले आहेत?(What is the time in the clock?)
*
2 points
१० वाजून ४० मिनिटे(40 minutes past 10)
८ वाजून १० मिनिटे(10 minutes past 8)
८ वाजून ४० मिनिटे(40 minutes past 8)
९ वाजून ४० मिनिटे(40 minutes past 9)
प्रश्न 5 : एका जंगलात ५३४४ झाडे लावली. त्यातील १८२२ झाडे सुबाभळीची व उर्वरित झाडे सागवानाची लावली होती. तर लावलेल्साया सागवानाच्या झाडांची संख्या किती?
*
2 points
२५२२
४५२२
३५२२
विषय-परिसर अभ्यास
1) खालीलपैकी कोणती व्यक्ती जुने कपडे देऊन भांडी देते ?
*
2 points
बोहारीण
शिंपी
कासार
कल्हईवाला
२)खालीलपैकी कोणी कुष्ठरोगी, दृष्टीहीन, अपंग लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आयुष्यभर काम केले?
*
2 points
१) अशोक चव्हाण
२)शरद पवार
३)बाबा आमटे
४)स्मिता कोल्हे
3)शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो?
*
2 points
१)अभ्यास करतो
२)खेळ खेळतो
३)सहलीला जातो
४)वरीलपैकी सर्व
4)सिद्दीच्या वेढ्यातून निघून शिवाजी महाराजांना कोणत्या गडावर पोहचायचे होते?
2 points
पन्हाळगडावर
विशाळगडावर
प्रतापगडावर
सज्जनगडावर
Clear selection
5)शहाजीराजांचा मृत्यू कधी झाला ?
2 points
१६६४
१६५२
१६७२
१६६५
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report