आकारिक मूल्यमापन चाचणी-1, बालभारती मराठी (भाषा)
सन - 2020-21
इयत्ता चौथी, विषय भाषा, गुण- 20
निर्मिती आशा चिने
ashachine.blogspot.com
जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे पूर्ण नाव लिही. *
शाळेचे नाव *
तालुका *
जिल्हा *
1) कवितेच्या ओळी पूर्ण करा . शेतावर जाऊया । सांगाती गाऊया । रानीवनी गात जशी . . . . . *
1 point
2) रिकाम्या जागी योग्य शब्द लिही . सखाराम .....झाला होता . *
1 point
3) रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. स्वतःची . . . . त्याच्या अंगावर घातली . *
1 point
4) रानीवनी कोण गात आहे ? *
1 point
5) कवीने भाग्यवान लेकरे असे का म्हटले आहे ? *
1 point
6) आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता ? *
1 point
7) सरपंचांनी बबली ला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ? *
1 point
8) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ? *
1 point
9) भाऊरावांना त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे सर्वजण कोणत्या नावाने ओळखतात ? *
1 point
10) लीलाला कसली हौस होती ? *
1 point
11) कोण ,कोणाला म्हणाले ? " काय खाऊ आणलास ? " *
1 point
12) कोण कोणाला म्हणाले ? " आपणास उदंड आयुष्य मिळो ! " *
1 point
13) कोण ते लिहा ? पेढे घेऊन आलेला - *
1 point
14) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले ? *
1 point
15)  पुढील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात - रेडा - *
1 point
16)  घर दर्शक शब्द लिहा . उंदरांचे - *
1 point
17)  जोड्या जुळवा. वाक्प्रचारांच्या जोड्या जुळवा . *
3 points
आश्चर्य वाटणे
डोळे पाणावणे
डोळा लागणे
नवल वाटणे
झोप येणे
डोळ्यात अश्रू दाटणे
18)  विरुद्धार्थी शब्द -चुकीची जोडी ओळखा . *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune. Report Abuse