◆ STUDY FROM HOME PTOJECT ◆
🌈 *ONLINE TEST*  🌈

वर्ग - ४ था

विषय- प.अ २

घटक- एक अपूर्व सोहळा


               ● निर्मिती ●
            गजानन आ.भड
    जि. प.प्राथ.म.शाळा,बोचरा
    पं. स.अकोट जि. प.अकोला
            📳  9822309707
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
शाळेचे नाव *
आपला  तालुका *
आपला जिल्हा *
शिवाजी महाराजानी स्वराज्याच्या राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली? *
1 point
शिवाजी महाराजानी स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाची  का निवड केली? *
1 point
Required
शिवरायांनी कोणत्या देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले? *
1 point
राज्यभिषेकाचे पौरोहित्य कोणत्या पंडितांनी केले? *
1 point
राज्यभिषेकासाठी किती नद्यांचे जल आणण्यात आले? *
1 point
सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नदीचे पाणी भरले होते? *
1 point
रायगडावर राज्याभिषेकासाठी किती माणसे जमा झाली होती? *
1 point
राज्यभिषेकाची घटना कोणत्या साली घडली? *
1 point
राज्याभिषेकपासून कोणता शक सुरू झाला? *
1 point
समारंभाला कोण इंग्रज अधिकारी आला होता? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report