NAS पूर्वतयारी चाचणी क्र 3, इयत्ता 10 वी, विषय -गणित
Sign in to Google to save your progress. Learn more
विध्यार्थ्याचे संपूर्ण नाव- *
शाळेचे नाव *
केंद्नाचे नाव *
तालुका *
प्रश्न 1- GSTIN मध्ये एकूण....अंकाक्षरे असतात.
Clear selection
प्रश्न 2- दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअर चा बाजार भाव 75 रुपये आहे तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
Clear selection
प्रश्न3-  एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 युनिटसच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
Clear selection
प्रश्न4- शेअरची विक्री करताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभावात GST व दलाली यांची/यांचा....
Clear selection
प्रश्न 5- एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती युनिट घ्यावे लागतील?
Clear selection
प्रश्न6- खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही....
Clear selection
प्रश्न 7- एक फासा टाकला असता , मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता आहे....
Clear selection
प्रश्न 8- जर n(A)=2, P(A)= 1/5 तर  n(S)=?
Clear selection
प्रश्न9- दोन नाणी एकाच वेळी फेकले असता कमीत कमी एक छापा मिळण्याची संभाव्यता .....आहे.
Clear selection
प्रश्न 10. एका खोक्यात 5 लाल पेन , 8 निळे पेन आणि 3 हिरवी पेनआहेत.यादृच्छिक पद्धतीने कस्तुरी ने एक पेन काढले तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
Clear selection
प्रश्न 11- X अक्षाचा चढ .....असतो
Clear selection
प्रश्न 12- AB हा y अक्षाला समांतर असून बिंदू A चे निर्देशक (1,3) आहेत तर B बिंदू चे निर्देशक ... असू शकतील.
Clear selection
प्रश्न 13- P (-4,-7)अणि Q (-1,2) या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ --- आहे
Clear selection
प्रश्न 14- A(1,3) आणि B (4,6) याना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक ....
Clear selection
प्रश्न 15- R (1,-1) आणि S (-2,k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.
Clear selection
प्रश्न 16- जर cotA=7/8 तर                  tanA. tan A=?
Clear selection
प्रश्न17- जर tanA=12/5 तर  5sinA-12cos A=?
Clear selection
प्रश्न18- cosB=4/5 तर tanB = ?
Clear selection
प्रश्न19- जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा .....कोन होतो.
Clear selection
प्रश्न 20- एक मुलगा एका झाडापासून 60 मीटर अंतरावर उभा आहे . झाडाच्या शेंड्याकडे पाहण्यासाठी त्या मुलाला 60° मापाचा उन्नत कोन करावा लागतो, तर त्या झाडाची उंची किती?(√3=1.73)
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy