Perspective Plan Year: 2024-25 ते 2028-29 Social Workers Survey बृहत विकास आराखडा
2024 -25 to 2028-29 सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती (सर्वेक्षण प्रश्नावली )
नमस्कार ! आपल्या कबचौउमवि विद्यापीठाचा
बृहत विकास आराखडा सन 2024-2029 करिता तयार होणार आहे. त्यासाठी आपली मते बहुमूल्ये आहेत तेव्हा सर्वेक्षण प्रश्नावलीतील प्रश्न काळजीपूर्वक वाचून प्रतिसाद नोंदवावा. सर्वेक्षणाचा उपयोग केवळ
बृहत विकास आराखडा निर्मितीकरिताच करण्यात येईल.