Smt.Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji,                       Department of Political Science -                           Online Test for S.Y.B.A,                                                Sub Teacher - Prof. Varsha Potdar
Paper Name - (Paper No.5) (महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था )
Date: 29/04/2020
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
मोबाईल नंबर
प्रश्न क्र.१) ................ यांच्या अध्यक्षतेखाली सामुहिक विकास आणि राष्ट्रीय प्रसार सेवा यांच्या अभ्यासासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. *
2 points
प्रश्न क्र.२) पंचायत राज्याच्या संस्थात महिलांना एकूण सदस्यसंखेच्या ................. जागा राखीव ठेवल्या जातात. *
2 points
प्रश्न क्र.३) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ...................... सभा घेतल्या पाहिजेत अशी तरतूद आहे. *
2 points
प्रश्न क्र.४) .................... यांच्या मते 'पैसा, भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि गुन्हेगारी ही भारतीय लोकशाहीला लागलेली कीड आहे. *
2 points
प्रश्न क्र.५) २४ एप्रिल १९९३ रोजी ................ वी घटनादुरुस्ती होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. *
2 points
प्रश्न क्र.६) महानगरपालिकेच्या आयुक्ताची नियुक्ती ................ कडून होते. *
2 points
प्रश्न क्र.७) भारतीय संविधानाच्या .............. व्या कलमात 'पंचायत राज्य' व्यवस्थेची तरतूद आहे. *
2 points
प्रश्न क्र.८) जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखास ................. असे म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.९) भारतात केंद्र सरकारने सर्वप्रथम ............... राज्यात पंचायत राज्याची 'त्रिस्तरीय पद्धती' स्वीकारली . *
2 points
प्रश्न क्र.१०) महाराष्ट्र राज्यात ग्रामपातळीवर .................. ग्रामपंचायती स्थापन केलेल्या आहेत. *
2 points
प्रश्न क्र.११) ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने ...................... स्थापन करणेत आलेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन होऊ लागले आहे. *
2 points
प्रश्न क्र.१२) पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास ...................... असे म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.१३) ग्रामपंचायतीचा कार्यकाल ............... वर्षे असतो. *
2 points
प्रश्न क्र.१४) भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया .................. यांनी घातला. *
2 points
प्रश्न क्र.१५) .................. साली महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाली. *
2 points
प्रश्न क्र.१६) ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्याच्या संस्थांत मागास वर्गातील प्रवर्गाच्या लोकांना .............. टक्के जागा आरक्षित केल्या आहेत. *
2 points
प्रश्न क्र.१७) महापौर व उपमहापौर यांची निवड .................... कडून होते. *
2 points
प्रश्न क्र.१८) महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो ? *
2 points
प्रश्न क्र.१९) नगरपंचायतीची  सदस्यसंख्या ..................... असते. *
2 points
प्रश्न क्र.२०) सामुदायिक विकास कार्यक्रमाची सुरुवात ................... साली झाली. *
2 points
प्रश्न क्र.२१) महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ ............. असतो *
2 points
प्रश्न क्र.२२) ग्रामपंचायतीचा सभासद होणेसाठी वयाची ................ वर्षे पूर्ण असावी लागतात. *
2 points
प्रश्न क्र.२३) ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास ...................... ची मान्यता घ्यावी लागते. *
2 points
प्रश्न क्र.२४) शहरी पंचायत राज मधील संस्था राज्यशासनाने कार्यकाल पूर्ण होण्याअगोदर सरकारने बरखास्त केली असेल तर .............. महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. *
2 points
प्रश्न क्र.२५) ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ................ काम पाहत असतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy