JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांनी खालील अर्ज भरावा.
अर्ज भरताना सर्व माहिती इंग्रजी भाषेमधेच भरावी.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
शिक्षकाचे नाव (आडनाव, स्वत:चे नाव व पती / वडील यांचे नाव या क्रमात ):
*
Your answer
लिंग (स्त्री / पुरुष/इतर ) (Female/Male/Others)
*
Your answer
जन्मतारीख:
*
MM
/
DD
/
YYYY
मोबाईल/व्हाट्सअप नंबर:
*
Your answer
ई-मेल आयडी:
Your answer
शैक्षणिक पात्रता:
*
Your answer
सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात त्या शाळेचे नाव:
*
Your answer
सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात त्या शाळेचा यु-डायस कोड नमूद करा:
*
Your answer
सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात तेथील गावाचे नाव :
*
Your answer
सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात तेथील तालुक्याचे नाव :
*
Your answer
सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात तेथील जिल्ह्याचे नाव:
*
Your answer
या पूर्वी तुम्ही जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे काय? असल्यास त्याचा तपशील नमूद करावा :
Your answer
जर्मन भाषेचे प्रशिक्षण सध्या तुम्ही घेत आहात का? असल्यास त्याचा तपशील नमूद करावा :
Your answer
प्रशिक्षक होण्यासाठी,
शासनाकडून तुम्हाला जे प्रशिक्षण दिले जाणार आहे ते घेण्यासाठी वेळेचे खालील चार पर्याय देण्यात येत आहेत. त्यापैकी आपण कोणता / कोणते पर्याय निवडू इच्छिता?
(एकापेक्षा अधिक पर्यायही निवडता येतील.)
*
आठवड्यातील पाच दिवस दररोज एक तास.
आठवड्यातून तीन (एका आड एक दिवस) दिवस याप्रमाणे प्रतिदिन दीड तास.
आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार प्रत्येकी अडीच तास .
आठवड्यातील पाच ते सहा दिवस दररोज पूर्णवेळ.
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Maharashtra Academic Authority,Pune.
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report